बीड च्या पाटोदा येथील सावरंगाव घाट येथिल भगवान भटक्तीगडावर आज दसरा मेळावा आयोजित करण्यात आला असून संत भगवान बाबाना अभिवादन करण्यासाठी आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे काहीवेळात मान्यवरांसह मेळाव्यास मार्गदर्शन कारणार आहेत नेमकं पंकजा मुंडे काय बोलणार याकडे संबंध देशाचे लक्ष लागले आहे.
#Beed #PankajaMunde #PritamMunde #Samarthak #Dasra #Melava #MaharashtraPolitics #2022